सुस्वागतम्

प्रगत जि.प.शाळा या दररोज अपडेट होणाऱ्या सांकेतस्थळावर मी श्री घोरवाडे बी.एस.आपले सु-स्वागत करतो.

शालेय अभिलेखे

📙📗शालेय अभिलेखे📗📙

शालेय अभिलेख्याचे पुढील प्रकार पडतात –

१) विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे
↔↔↔↔↔↔↔↔

🚀दाखल खारीज रजिस्टर,
🚀 पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
🚀जन्म प्रमाणपत्र फाईल,
🚀 शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
🚀विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
🚀टी.सी. फाईल,
🚀टी.सी. जावक रजिस्टर,
🚀निकाल रजिस्टर,
🚀बढती रजिस्टर,
🚀गळती रजिस्टर,
🚀मूल्यमापन नोंदवही,
🚀बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
🚀अपंग विद्यार्थी रजिस्टर NB

 ↔↔↔↔↔↔↔↔

२) शिक्षकांसंबंधी अभिलेखे

📙शिक्षक हजेरी रजिस्टर,
📙पगारपेड रजिस्टर,
📙शिक्षक सुचना रजिस्टर,
📙शिक्षक हलचल रजिस्टर,
📙शिक्षक रजेचे रजिस्टर,
📙शिक्षक रजा अर्ज फाईल,
📙वार्षिक व मासिक नियोजन
      रजिस्टर,
📙मासिक अभ्यासक्रम
📙प्रगतिपत्रक रजि.,
📙पाठ टाचण वही,
📙पगारपत्रक फाईल,
📙मुख्याध्यापकांचे लॉगबुक


 ↔↔↔↔↔↔↔↔

३) आर्थिक अभिलेखे

💰स.शि.अ. रोकड रजिस्टर,
💰स.शि.अ. खर्चाची पावती फाईल,
💰स.शि.अ. लेजर रजिस्टर,
💰सादील रोकड रजिस्टर,
💰सादील खर्चाची पावती फाईल,
💰सादील लेजर रजिस्टर,
💰बांधकाम खर्चाची पावती फाईल,
💰बांधकाम रोकड रजिस्टर,
💰बांधकाम लेजर रजिस्टर
💰शाळा सुधार फंड रोकड रजिस्टर,
💰शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
💰धनादेश नोंद रजिस्टर


↔↔↔↔↔↔↔↔

४) शासकीय योजना अभिलेखे

🏪मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
🏪मोफत गणवेश वाटप रजिस्टर,
🏪शालेय पोषण आहार रजिस्टर,
🏪उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
🏪उपस्थिती भत्ता देयके फाईल
🏪अपंग शिष्यवृत्ती रजिस्टर,
🏪आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती रजिस्टर,
🏪दत्तक पालक योजना रजिस्टर

 ↔↔↔↔↔↔↔↔

५) जडवस्तुसंग्रह अभिलेखे
(डेडस्टॉक रजिस्टर)

📚जंगम मालपुस्तिका,
📚सामान्य मालपुस्तिका
      रजिस्टर

 ↔↔↔↔↔↔↔↔

६) कार्यालयीन इतर अभिलेखे

📓पालक संपर्क रजिस्टर,
📓आरोग्य तपासणी रजिस्टर,
📓आरोग्य तपासणी कार्ड
      फाईल
📓परीक्षा पेपर फाईल

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

अभिलेख जतन कालावधी
अ.क्र.  अभिलेख श्रेणी  अभिलेखाचे नाव  जतन करावयाचा कालावधी

⏰(01)  अ  सर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टर 
- कायम
⏰(02)  अ  फर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवही  - कायम

⏰(03)  अ  परिपत्रके, आदेश फाईल  - कायम

⏰(04)  अ  भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही - कायम

⏰(05)  अ  मुख्याध्यापकाचे लॉगबुक  - कायम

⏰(06)  ब  रोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान)  -30 वर्षे

⏰(07)  ब  कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती - 30 वर्षे

⏰(08)  ब  विवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल  -30 वर्षे

⏰(09)  ब  नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र  -30 वर्षे

⏰(10)  ब  रोकड वही / खतावणी (स.शि.अ.)  -30 वर्षे

⏰(11)  ब  विद्यार्थी संचयी नोंदपत्रक  -30 वर्षे

⏰(12)  ब  सेवा पुस्तिका  कर्मचारी शाळेत काम करीत असेपर्यंत व नंतर -2 वर्षे

⏰(13)  क-1  इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे  -10 वर्षे

⏰(14)  क-1  शाळा सोडल्याचे दाखले - 10 वर्षे

⏰(15)  क-1  फी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही - 10 वर्षे

⏰(16)  क-1  आकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके  -10 वर्षे

⏰(17)  क-1  विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके  -10 वर्षे

⏰(18)  क-1  वसतिगृह खोलीभाडे नोंदवही  -10 वर्षे

⏰(19)  क-1  महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार - 10 वर्षे

⏰(20)  क-1  फी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती  -10 वर्षे

⏰(21)  क-1  सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत)  -10 वर्षे

⏰(22)  क-2  जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही  -5 वर्षे

⏰(23)  क-2  आवक-जावक नोंदवह्या व मुद्रांक (तिकिट) हिशोब  -5 वर्षे

⏰(24)  क-2  रोकडवही (शा. पो. आ.)  -5 वर्षे

⏰(25)  क-2  शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ / माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही - 5 वर्षे

⏰(26)  ड  सर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांना परत न करावयाच्या)  -18 महिने

⏰(27)  ड  शिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज - 18 महिने

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

४ टिप्पण्या: