सुस्वागतम्

प्रगत जि.प.शाळा या दररोज अपडेट होणाऱ्या सांकेतस्थळावर मी श्री घोरवाडे बी.एस.आपले सु-स्वागत करतो.

शा.पो.आ.बील मागणी

शा.पो.आ.माहे बील मागणी excel

 शालेय पोषण आहार महिना संपल्यावर खर्च  मागणी करण्यासाठी excel शीटमध्ये ताटांची संख्या ,कार्यदिन,प्राप्त तांदूळ भरल्यास राज्य व केंद्र रक्कम व एकूण रक्कम निघेल. सर्व रक्कम निघते.

शा.पो.आ.माहे.बील मागाणी 1ते5 excel शीट-  डाउनलोड

शा.पो.आ.माहे.बील मागाणी 6ते8 excel शीट-  डाउनलोड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा