सुस्वागतम्

प्रगत जि.प.शाळा या दररोज अपडेट होणाऱ्या सांकेतस्थळावर मी श्री घोरवाडे बी.एस.आपले सु-स्वागत करतो.

सरल मदत केंद्र

सरल मदत केंद्र

नमस्कार मित्रांनो चालु वर्षी आपला सर्व शालेय डाटा सरल डाटाबेस प्रणाली मधे अपलोड करायचा असल्याने आपल्याला खूप माहिती गोळा करावी लागते .तसेच बरेच वेळा अडचणी येतात ,अशा बऱ्याच बांधवांचे फोन येतात यावर उपाय म्हणून मी हे मदत केंद्र चालु करत आहे .यामधे सरल बाबत नवीन अपडेट व माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.आशा आहे याचा आपणास लाभ होईल .

टिप:आपणास सरल बाबत नवीन अपडेट काळावेत हा या पेज मागचा उद्देश आहे ,येथील एखादी माहिती जूनी / चुकीची असू शकते.त्याबद्दल संकेतस्थळ जबाबदार राहणार नाही.संदिग्ध महितीबद्दल शासनाच्या अधिकृत वेब वरुन खात्री करावी.

सरल माहिती लिंक

1) शाळा माहिती

2) शिक्षक माहिती

3) विद्यार्थी माहिती

4) बँक IFSC/MICR कोड शोधा

5) कोणत्याही शाळेचा U DISE शोधा

1 टिप्पणी: